मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारणाचा ढासळला दर्जा

बाजीगर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कविता म्हणजे आसपास घडणाऱ्या घटनाचेच प्रतिध्वनी असतात ना ... उगाच कुठे चांदतारे पहावे. काळ बदलला, "वोह बुराई करे, हम भलाई करे, नही बदले की हो भावना, ऐ मालिक तेरे ब्लाह ब्लाह हम " हे राहिले नाही म्हणून संयमीत प्रतिउत्तर कविता.. किरीट सोमय्यांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली; म्हणाले... - https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/sanjay-raut-criticize-bjp-former-mp-kirit-somaiya-he-remark-on-cm-uddhav-thackeray-and-cm-kc-rao/videoshow/89701392.cms?utm_source=whatsapp&utm_campaign=mtmobile&utm_medium=referral संजय राऊत चा ढळला मानसिक तोल. लावला सोमय्याना शेलक्या शब्दांचा बोल राऊतांची 'चिऊताई'-गिरी एका दुकानाची हाराकिरी राजकारणाचा ढासळला दर्जा आणि म्हणे जय शिवराय गर्जा नाव आता शिवी-शेणा लावती पुन्हा वेळ भरतीस लिलावती

वाचने 1099 वाचनखूण प्रतिक्रिया 1