Skip to main content

राजकारणाचा ढासळला दर्जा

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 21/02/2022 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
कविता म्हणजे आसपास घडणाऱ्या घटनाचेच प्रतिध्वनी असतात ना ... उगाच कुठे चांदतारे पहावे. काळ बदलला, "वोह बुराई करे, हम भलाई करे, नही बदले की हो भावना, ऐ मालिक तेरे ब्लाह ब्लाह हम " हे राहिले नाही म्हणून संयमीत प्रतिउत्तर कविता.. किरीट सोमय्यांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली; म्हणाले... - https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/sanjay-raut-critic… संजय राऊत चा ढळला मानसिक तोल. लावला सोमय्याना शेलक्या शब्दांचा बोल राऊतांची 'चिऊताई'-गिरी एका दुकानाची हाराकिरी राजकारणाचा ढासळला दर्जा आणि म्हणे जय शिवराय गर्जा नाव आता शिवी-शेणा लावती पुन्हा वेळ भरतीस लिलावती
लेखनविषय:

वाचने 1103
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया