Skip to main content

नीरव

लेखक सरीवर सरी यांनी शनिवार, 21/11/2020 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
असंख्य काजव्यांच रान अंधाराला लावला टित सरू नये उरू नये गाणं मर्मभेदी घुसलाय मान तरंगावर पहूडली कात अशी ही नीरव कवनं
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1517
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

माफ करा पण टित, घुसलाय मान हे शब्द चुकल्या सारखे वाटत आहेत त्यामुळे कैच्याकै वाटली साहोळी कविता