मन राधा राधा होते...
लेखनविषय:
काव्यरस
सांजेच्या व्याकुळ वेळी
का गोकुळ बाधा होते?
आभाळ दाटते तेव्हा
मन राधा राधा होते..
साहवे मला ना जेव्हा
काहिली तनूची उष्ण,
आवेग असा वा-याचा
भासतो जणू की कृष्ण..
मिटताना डोळे माझे
कुशीत मजला घेतो,
रोज मला उठवाया
पाऊस होउनी येतो..
घनघोर बरसतो वेडा
दिवस असो वा रात्र,
रुजवात सुखांची नवथर
भिजवुनी सारी गात्रं..
(ही राधा खास रातराणीसाठी....:))
वाचने
24298
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
अतिशय सुरेख, तरल.
In reply to अतिशय सुरेख, तरल. by प्रचेतस
धन्यवाद!
खूप सहज, निरागस, आणि सुंदर
In reply to खूप सहज, निरागस, आणि सुंदर by इरामयी
धन्यवाद!
ताई _/\_
In reply to ताई _/\_ by रातराणी
:):)
क्या बात...
In reply to क्या बात... by ज्ञानोबाचे पैजार
छान कविता.
In reply to छान कविता. by mrcoolguynice
डिट्टो मनातलं बोललात.:)
In reply to डिट्टो मनातलं बोललात.:) by प्राची अश्विनी
नेकी और पुछपुछ?
In reply to नेकी और पुछपुछ? by ज्ञानोबाचे पैजार
विडंबन तयार होण्याच्या
नेहमीप्रमाणेच सुरेख 'प्राची
In reply to नेहमीप्रमाणेच सुरेख 'प्राची by माहितगार
:):)
In reply to :):) by प्राची अश्विनी
तुमच्या काव्यावर तुटून पडणार्
In reply to तुमच्या काव्यावर तुटून पडणार् by माहितगार
*
In reply to * by माहितगार
धन्यवाद!! पण संग्रह काढला की
+१
मस्तच
काय भारी लिहिलंय, सावळगाथा...
In reply to काय भारी लिहिलंय, सावळगाथा... by प्राची अश्विनी
??
In reply to ?? by तुषार काळभोर
अहो मिकांची सावळ्यावरील कविता
वाह... किती सुंदर....
अतिशय सुंदर !!!
मी जास्त कवितांच्या वाटेला जात नाही.
मस्त !
सुरेख रचना!
चांदणे संदीप, शा वि कु,
सांजेच्या व्याकुळ वेळी
In reply to सांजेच्या व्याकुळ वेळी by गणेशा
__/\__
अप्रतिम कविता
In reply to अप्रतिम कविता by श्वेता२४
:)
सुंदर!
In reply to सुंदर! by सत्यजित...
:)
मस्त
In reply to मस्त by चाणक्य
;) धन्यवाद!
आवडली..
In reply to आवडली.. by अन्या बुद्धे
धन्यवाद!