Skip to main content

कोविड-कोविड गोविंद गोविंद

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 01/07/2020 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
आली एकादशी ग्रासे जरी कोविड मुखी तरी गोविंद वारकरी हाती ग्लोव्हज् मुखी मास्क एकची टास्क नाचूरंगी सॅनीटाझर ची उधळण वैष्णवां ना ताप डोळ्यांपुढे बाप पांडूरंग कसले हे वर्ष यंदा नाही वारी तूच देवा तारी भक्तजना एकमेका आता नाही लोटांगणे उभी घटींगणे पोलीस ते युगे चार मास राबताती अथक सफाई मदतनीस डाॅक्टर,नर्स,पोलीस रात्रंदिस तुझ्यात पांडूरंग म्हणोनी वारकरी पोलीस पाय धरी होत धन्य
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2765
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

बरी वाटली कविता :)

सामान्य कविता . दहा पैकी दोन गुण देण्यात येत आहेत . २/१०

In reply to by प्रसाद गोडबोले

म्हणुन मी सौम्य भाषेत बरी वाटली लिहीलय :)