मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पहिलीच माझी कविता...

कादंबरी... · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेरणा: पोहे मात्र सुरेख झाले https://misalpav.com/node/46836 आहेत शब्द साधे, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली उसने घेतले शब्द, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली वाचले नाही कोणी, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली नाही केली वाहवा, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली असतील चार कडवे, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली पहिलीच माझी कविता, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली

वाचने 6074 वाचनखूण प्रतिक्रिया 13