तुला बापू म्हणू की बाप्या ?
स्वतःच्याच
स्खलनशीलतेने
असुरक्षीत
ईतरांनाही
असुरक्षीतता वाटणारा
तुला बापू म्हणू की बाप्या ?
जीवातला शिव
भुकेला प्रणयाच्या लीलेला
निसर्ग सुंदर प्रकृती
मायेच्या प्रितीला
प्रितीची महती
निवड स्वातंत्र्याची रिती
न समजलेला
तुझ्यातला दांभिक
भद्रतेचे नाटक
रचणारा
केयलफिड्डी
कुरवाळणारा
अभद्र बाबूराव
मायेच्या प्रितीला
निवड स्वातंत्र्याची रितीला
पारखा झाला असेल
तर त्याला जरा ताळ्यावर
आण, शिकव त्याला
संस्कार प्रितीचा
निवड स्वातंत्र्याच्या रितीचा
शिखराला आधार असेल
जर अनसुय निरपेक्ष
समर्पित प्रितीचा
तरच तुला क्रौंच द्वयाच्या
मीलनाची शीखरावरच्या
स्खलनाची कल्पना
अनैसर्गिक असुरक्षीत
वाटणार नाही
स्खलनशीलता
वाटेल स्वाभाविक
निसर्ग सुंदर
होईल स्वतःतला
राजस सुकुमार
मदन साकार
शिव पार्वतीचा
कृष्ण राधेचा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5286
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
पार डोक्यावरून
पार डोक्यावरून गेली!
०/१०
In reply to पार डोक्यावरून by रंगीला रतन
०/१०
पास..
In reply to पार डोक्यावरून by रंगीला रतन
माझ्यातर डोक्याजवळपण नाही आली :)
तुझे सुरज कहू या चंदा ची आठवण
तुझे सुरज कहू या चंदा ची आठवण झाली.
कुठल्याच कवीता झेपत नाहीत त्यामुळे पास.
तुज सगुण म्हणू की निर्गुण रे
In reply to तुझे सुरज कहू या चंदा ची आठवण by नावातकायआहे
हा अभंगही आठवला
तुला बापू म्हणू की बाप्या ?
तुला बापू म्हणू की बाप्या ? असे विचारणे म्हणजे शेकन हवी की स्टीअर्ड विचारण्यासारखे वाटतय.