मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनुवादित - अनिकेतन

रोहित रामचंद्रय्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन रूप रूपांना ओलांडून कोटि नावांना पार करून छातीनी चीरून भावचा भाला ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन शंबर धर्मांचा भुसकट पाखडून सर्व तत्वांने मागे सोडून दिगंताचा शेवटपर्यंत चडून ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन कुठेही थांबू नको कधीही घर बांधू नको अंत्याना कधी पोहोचू नको ओ अनंत ह्वा ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन अनंत ही अनंत होवत तो नित्ययोगी अनंत तू अनंत ह्वा ह्वा ह्वा ह्वा ह्वा ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन - मूल कन्नड राष्ट्रकवि 'कुवेम्पु' अंग्रेजि The Song Of the Universal Man Be unhoused, O my soul ! Only the infinite is your goal. Leave those myriad forms behind. leave the million names that bind. A flash will pierce your heart and mind And unhouse you, O my soul ! Winnow the chaff of a hundred creeds. Beyond these systems, hollow as reeds, Turn unhorizoned where Truth leads, To be unhoused, O my soul ! Stop not on the unending way. Never build a house of clay. The quest is endless. Night and day, There can be no end to your play When you are unhoused, O my soul ! The infinite's Yoga knows no end. Endless the quest you apprehend. You'll grow infinite and ascend When you are unhoused, O my Soul !

वाचने 3102 वाचनखूण प्रतिक्रिया 6

चौथा कोनाडा Sun, 10/25/2020 - 22:39
माझा चेतना ... ? अंत्याना कधी पोहोचू नको ... अंत्याना ? गुगल ट्रान्सलेट कॉपीपेस्ट दिसतंय ! असल्या कॉपीपेस्ट कलावंतांचा सगळी कडेच सुळसुळाट झालाय, त्याला मिपा तरी कसंअपवाद असणार म्हणा ?

In reply to by रोहित रामचंद्रय्या

चौथा कोनाडा गुरुवार, 11/12/2020 - 13:11
मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करीत आहे.
आपला प्रयत्न कौतुकास्पद आहे. मिपाकर मदत करतीलच ! हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !