मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओठात दाटलेले...

निलेश दे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ओठात दाटलेले ते भाव ओळखीचे सांगू नकोस आता ते गाव ओळखीचे हातात गोठलेल्या स्पर्षास वाव नाही घेवू नकोस आता ते नाव ओळखीचे सोडून तू दिलेली ती वेळ पाळतो मी दावू नकोस आता ते घाव ओळखीचे गावात बांधलेला वाडा उजाड आहे पाहू नकोस आता ते ठाव ओळखीचे सोडून तू दिलेल्या डावात अर्थ नाही खेळू नकोस आता ते डाव ओळखीचे निलेश देऊळकार अडगाव बुll 9767888855

वाचने 2201 वाचनखूण प्रतिक्रिया 2

राघव Wed, 11/20/2019 - 06:44
रचना ठीक. दुसर्‍या द्विपदीची कल्पना वेगळी वाटली. पुलेशु.