प्राची ताई, ज्ञानोबाचे पैजार व नाखु साहेबांची मनातल्या मनात क्षमा मागून
भेटावयास गेलो,
करून काय आलो ?
बोलावलेत तुम्ही,
व्हिस्की पिऊन आलो...
ना थेंब दिला सोड्याचा
चखना फुकट दिला...
पाण्या सवेत केवळ,
व्हिस्की पिऊन आलो...
होते मित्र चार आणि...
नव्हती कुणीही रमणी,
बायकोस हे पटेना...
व्हिस्की पिऊन आलो...
प्याले जरी रिचवले...
एका मागोमाग आठ,
उलटी होऊ न देता...
व्हिस्की पिऊन आलो...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4761
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
भले !! आठ पेग्ज, भलताच स्टॅमिना दिसतोय तुमचा झब्बू राव
कसला स्टॅमिना साहेब!
In reply to भले !! आठ पेग्ज, भलताच स्टॅमिना दिसतोय तुमचा झब्बू राव by चामुंडराय
कै.. च्च्या कैच्च !
:-)) :-)) :-))
In reply to कै.. च्च्या कैच्च ! by जेनी...
+1
चिअर्स ........
वाह पैजार बुवा
In reply to चिअर्स ........ by ज्ञानोबाचे पैजार
:-)) :-)) :-))
In reply to चिअर्स ........ by ज्ञानोबाचे पैजार
आमची
औपचारिकता म्हणून
In reply to आमची by नाखु
:):)
हे भारी