(व्हिस्की पिऊन आलो...)
प्राची ताई, ज्ञानोबाचे पैजार व नाखु साहेबांची मनातल्या मनात क्षमा मागून
भेटावयास गेलो,
करून काय आलो ?
बोलावलेत तुम्ही,
व्हिस्की पिऊन आलो...
ना थेंब दिला सोड्याचा
चखना फुकट दिला...
पाण्या सवेत केवळ,
व्हिस्की पिऊन आलो...
होते मित्र चार आणि...
नव्हती कुणीही रमणी,
बायकोस हे पटेना...
व्हिस्की पिऊन आलो...
प्याले जरी रिचवले...
एका मागोमाग आठ,
उलटी होऊ न देता...
व्हिस्की पिऊन आलो...
भले !! आठ पेग्ज, भलताच स्टॅमिना दिसतोय तुमचा झब्बू राव
कसला स्टॅमिना साहेब!
कै.. च्च्या कैच्च !
:-)) :-)) :-))
+1
चिअर्स ........
वाह पैजार बुवा
:-)) :-)) :-))
आमची
औपचारिकता म्हणून
:):)
हे भारी