" एक मराठा लाख मराठा "
पूर्वी गुंजला होता नाद
गिनीज बुकात नाव नोंदवुनी
मराठ्यांनी घेतली होती दाद
नव्हता कुणाचा अंकुश तेथे
नव्हते कुणीही नेते
गल्लोगल्ली येऊनि मिसळले
लाख लाख मराठे
काकासाहेब गेले बुडुनी (?)
झाला मोठा आघात
बंद पुकारला खरा तरीही
पण चढला हिंसेचा माज
मी हि मराठा तरी
भेदत आलो चक्रव्हुय ते सारे
शांततेतच खरा जोर असे
नको हिंसेचे वारे
मराठा असूनही आज मला
वाटत आहे लाज
पुन्हा रोवूया अटकेपार झेंडा
नको आरक्षणाचा साज
सिद्धेश्वर विलास पाटणकर
वाचने
69083
प्रतिक्रिया
139
मिसळपाव
प्रतिक्रिया
आरक्षणाची नव्हे एकूण
In reply to मंडल आयोगनुसार ओबीसींना २७% by दुश्यन्त
परत वाचा . राज्यात ओबीसी
In reply to आरक्षणाची नव्हे एकूण by एमी
साहेब,
In reply to दुश्यंतचा प्रतिसाद पुन्हा अभ्यासावा by माहितगार
राज्यात एस सी एस टी (२०),
In reply to साहेब, by एमी
एस सी एस टी (२०)
In reply to राज्यात एस सी एस टी (२०), by दुश्यन्त
अॅमीजी - तुम्ही एकदा
In reply to एस सी एस टी (२०) by एमी
अॅमीजी - तुम्ही एकदा
In reply to एस सी एस टी (२०) by एमी
सध्या मराठ्यांच्या बाबतीत
माहितीपूर्ण प्रतिसाद
In reply to सध्या मराठ्यांच्या बाबतीत by दुश्यन्त
@स्वधर्म- आपण म्हणता तोच खरा
In reply to माहितीपूर्ण प्रतिसाद by स्वधर्म
मराठा कुणबी
In reply to @स्वधर्म- आपण म्हणता तोच खरा by दुश्यन्त
विनोद आहे खरा अश्या पळवाटा
In reply to मराठा कुणबी by स्वधर्म
मराठा कुणबी - ताजे उदाहरण
In reply to विनोद आहे खरा अश्या पळवाटा by दुश्यन्त
दुष्यन्त साहेब , माझं या
@खिलजी - अहो साहेब वगैरे काय
अनाथांना एक टक्के
In reply to @खिलजी - अहो साहेब वगैरे काय by दुश्यन्त
तसे असेल तर चांगले आहे. बहुदा
In reply to अनाथांना एक टक्के by स्वधर्म
वित्ताधीन शिक्षण व आरक्षण
मराठ्यांना आरक्षण का शक्य
चांगले आहेत दोन्ही लेख.
In reply to मराठ्यांना आरक्षण का शक्य by मार्मिक गोडसे
वोट बँक राजी तर काजी कुठवर थांबवेल ?
In reply to चांगले आहेत दोन्ही लेख. by एमी
अगदी अगदी :D. म्हणूनच मी
In reply to चांगले आहेत दोन्ही लेख. by एमी
चांगले लेख आहेत
In reply to मराठ्यांना आरक्षण का शक्य by मार्मिक गोडसे
जातीनिहाय आरक्षण हे ५०
जातीनिहाय आरक्षण हे ५०
In reply to जातीनिहाय आरक्षण हे ५० by सुबोध खरे
आरक्षण वापरणारे मतिमंद यांना
In reply to जातीनिहाय आरक्षण हे ५० by दुश्यन्त
दिव्यांगांचे आरक्षण असे काही
In reply to आरक्षण वापरणारे मतिमंद यांना by एमी
अपंगासाठी सरकारी
In reply to दिव्यांगांचे आरक्षण असे काही by माहितगार
आरक्षण वापरणारे मतिमंद यांना
In reply to आरक्षण वापरणारे मतिमंद यांना by एमी
निम्म्यापेक्षा जास्त आरक्षण
मित्रांनो ज्यांनी सरकारी
इथे काही आयडींनी डोक्याबरोबर
स्फोटक विषय
...अरे जागा किती गरजू किती
In reply to स्फोटक विषय by झेन
आरक्षण हे फक्त भारतातच आहे का?
युरोमेरीकेत सर्वसाधारण पणे
In reply to आरक्षण हे फक्त भारतातच आहे का? by चामुंडराय
इथे ग्लास सिलिंग असू शकते, व
In reply to युरोमेरीकेत सर्वसाधारण पणे by माहितगार
ग्लास सिलिंग म्हणजे काय?
In reply to इथे ग्लास सिलिंग असू शकते, व by शाम भागवत
बापरे. खूपच मोठा विषय आहे.
In reply to ग्लास सिलिंग म्हणजे काय? by चामुंडराय
मला स्वतःला मी क्रिकेटच्या
खिलजी साहेब, विषयच असा आहे कि
In reply to मला स्वतःला मी क्रिकेटच्या by खिलजि
पण आता गर्दीला चिथावणी देणारी
In reply to खिलजी साहेब, विषयच असा आहे कि by शब्दबम्बाळ
अॅमी ताईश्री फडणवीसांनी नक्की
In reply to पण आता गर्दीला चिथावणी देणारी by एमी
श्री फडणवीस यांनी काय करायला
In reply to अॅमी ताईश्री फडणवीसांनी नक्की by सुबोध खरे
मुद्दा बिनतोड
In reply to श्री फडणवीस यांनी काय करायला by एमी
आता pacifierच हवा. पण सरकार
In reply to श्री फडणवीस यांनी काय करायला by एमी
@ शब्दबम्बाळ
In reply to खिलजी साहेब, विषयच असा आहे कि by शब्दबम्बाळ
तेंव्हा लोकसभेत आणि राज्यसभेत
जोवर मागासवर्गीयांची एक गठ्ठा
In reply to तेंव्हा लोकसभेत आणि राज्यसभेत by मार्मिक गोडसे