मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जोहार परकीयासी फितुरांचा जोहार __/|__

माहितगार · · जे न देखे रवी...
प्रेर्ना हे आणि असेच असम्ख्य आपलेच भारत द्वेष्ट्यांची प्रार्थना जोहार परकीयासी फितुरांचा जोहार । किती ग्वाडगे सकळ मराठीच्या पाठीवर प्रहार । सहनशील दृढ आचार । तो ऎका की जी मायबाप ॥१॥ तुमचा इचार मेकॉले देइला । तो भारतीया कसा भावला । परका जवळी, भावंड वेगळा । या विचारें बोधिलें की जी मायबाप ॥२॥ अरबी अन चिनी । सर्वांमाजीं विंग्रजी। आणिकही फुरोगामीटिचर सांगेन । सावध ऎका की जी मायबाप ॥३॥ पंचमहासत्ता र्शेजी केले शत्रु श्रेष्ठजाण । या विचारें पावलें समाधान । फितुरी परदास्य सुखसंपन्न । झाले की जी मायाबाप ॥ ऎशा देश फुको चालावे । देशीय पुनरपि नाहीं उभावे । कोनाची धरती कोन जन्माचे मायबाप, जगावे खळगीचे ऐश्वर्य । ऎक्यपण कसले, परकेप्रेम अन फितुर दास जन्मांतरी तुमीचच जी मायबाप ॥५॥ __/|__ संत चोखामेळ्याच्या चरणी एका पराभूताकडून माफी :(

वाचन 3267 प्रतिक्रिया 2