मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी

मनीषा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
घनदाट तमाच्या तीरी दीपांच्या लक्ष ओळी नाजूक, मोहक ज्योती तेजाने उजळती | सुख, प्रकाश देती आकाशदीप घरोघरी रंग रांगोळीचे खुलती येई आनंदा भरती | फुलांची होई पखरण रंग-गंधां चे मीलन हास्याचा नाद भरे घराघरातून --मनामनातून | येईल प्रकाश पहाट आपल्या या जीवनी दु:ख, दैन्य हरेल सारे ही दिवाळी ... ही दिवाळी | शुभ दीपावली !!!!

वाचने 2454 वाचनखूण प्रतिक्रिया 8

ईश्वरी Fri, 10/24/2008 - 21:26
छान कविता. आवडली. फाँट चा रंग मात्र खूपच फिका झालाय. जरा गडद असता तर वाचायला छान वाटले असते ईश्वरी

प्राजु Fri, 10/24/2008 - 21:25
दिवाळी सुंदर उजळली आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला Sat, 10/25/2008 - 18:33
छान कविता !!! आणी सर्वाना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..