Skip to main content

मी माझा

लेखक दिपोटी यांनी रविवार, 11/02/2018 या दिवशी प्रकाशित केले.
‘आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे रहातो खालच्या मानेने आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी’ बेलवलकरांच्या अस्तित्वाचा गाभारा नीरव-अतीव शांततेने केव्हा भिजणार? कोलाहल हा कधी थांबणार? काळाचा ओघ कधी थिजणार? सत्वाची विटंबना स्वत्वाचे विडंबन अजस्र महाकाय बीभत्स प्रचंड गदारोळात जो तो आपला मी माझा - दिपोटी
लेखनविषय:

वाचने 1596
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कविता दमदार लिहिता, लिहित राहा...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिलिपजी, प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद! - दिपोटी