चारोळी
चंद्रप्रकाश चोहीकडे
चंचल चांदणे,
चंद्रकोर चित्तचोरते
चंद्रमा चमचमते..
कवी - स्वप्ना
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2021
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रयत्न चांगलाय....
धन्यवाद .
In reply to प्रयत्न चांगलाय.... by फुंटी