लेखकविवेकपटाईतयांनी गुरुवार, 04/01/2018 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना पाश्चात्य नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
(श्री सुभाष स नाईक यांची प्रेरणा घेऊन)
पाऊसश्रावणात बरसल्या
अमृत धारा
उजळली कोख
धरती मातेची।श्रावणात बरसल्या
तेजाबी धारा
वांझ झाली कोख
धरती मातेची।
प्रतिक्रिया