ही नवनिर्मितीची अदभुत प्रयोजनकता
ही उध्वस्ततेच्या दुख-या पाऊलवाटा
ही हैवानाची क्रुर वासना
ही मनोमिलनाची हळुवार संवेदना
ही नग्न सत्यातील गुप्तता
ही गुप्ततेतील गलिच्छ नग्नता
ही आनंदपुर्तीचा हळुवार हुंकार
ही बुजबुजलेल्या बाजारांचा भडिमार
ही पुजनिय लिंगरुपी अवतार
ही ब्रह्मचर्याचा अनोखा अविष्कार
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2692
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय कळले नाही ब्वॉ !
ही म्हणजे...
In reply to काय कळले नाही ब्वॉ ! by धर्मराजमुटके
जिल्ब्यानुज..
काय ती अफाट प्रतिभा.....
In reply to जिल्ब्यानुज.. by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद
In reply to काय ती अफाट प्रतिभा..... by माम्लेदारचा पन्खा
गफलत होते आहे . . . .
In reply to धन्यवाद by शब्दानुज
अनर्थातील अर्थ
In reply to जिल्ब्यानुज.. by अत्रुप्त आत्मा
जिल्ब्यानुज..
.
In reply to जिल्ब्यानुज.. by अत्रुप्त आत्मा
नाही जमलं बुवा