रिमझिम पाऊस पडतो
सुन्नं सुन्नं मन भिजवतो ..!!
हा वारा निवारा मनाचा
चिंब झाला पिसारा झाडांचा
धुंध ही निशा
आली नशा
भिजली आकाशा
सखी रे तुझी...
रिमझिम पाऊस पडतो ..!!
चालविला धिंगाणा विजांनी
मोकळे केस सोडले मेघांनी
माझिया या सख्या
रात्री अश्या
कवेत(मिठीत) तुझ्या
आवळून घे....
रिमझिम पाऊस पडतो...!!
रिमझिम पाऊस पडतो
सुन्नं सुन्नं मन भिजवतो ..!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4696
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच
धन्यवाद धर्मराज जी ..!!
In reply to मस्तच by धर्मराजमुटके
मराठातलं सुन्न आणि हिंदीतील
केवढे टायपो! एडिट ची सुविधा
In reply to मराठातलं सुन्न आणि हिंदीतील by अत्रे
धन्यवाद अत्रे जी..!!
In reply to मराठातलं सुन्न आणि हिंदीतील by अत्रे
खूप छान कविता केली आहे. मला
धन्यवाद तृप्ती ताई..!!
In reply to खूप छान कविता केली आहे. मला by तृप्ति २३
आवडली.
धन्यवाद..!!
In reply to आवडली. by अमरेंद्र बाहुबली
वा रे वा
आवडली कविता.
बिरुटे सर खूप खूप आभारी आहे..
In reply to आवडली कविता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख
अरे वा विशुपाटील, तुम्ही
कविता आवडली
जेम्स जी, पैजार जी , अभेंद्र