रिमझिम पाऊस पडतो ..!!
रिमझिम पाऊस पडतो
सुन्नं सुन्नं मन भिजवतो ..!!
हा वारा निवारा मनाचा
चिंब झाला पिसारा झाडांचा
धुंध ही निशा
आली नशा
भिजली आकाशा
सखी रे तुझी...
रिमझिम पाऊस पडतो ..!!
चालविला धिंगाणा विजांनी
मोकळे केस सोडले मेघांनी
माझिया या सख्या
रात्री अश्या
कवेत(मिठीत) तुझ्या
आवळून घे....
रिमझिम पाऊस पडतो...!!
रिमझिम पाऊस पडतो
सुन्नं सुन्नं मन भिजवतो ..!!
मस्तच
धन्यवाद धर्मराज जी ..!!
मराठातलं सुन्न आणि हिंदीतील
केवढे टायपो! एडिट ची सुविधा
धन्यवाद अत्रे जी..!!
खूप छान कविता केली आहे. मला
धन्यवाद तृप्ती ताई..!!
आवडली.
धन्यवाद..!!
वा रे वा
आवडली कविता.
बिरुटे सर खूप खूप आभारी आहे..
सुरेख
अरे वा विशुपाटील, तुम्ही
कविता आवडली
जेम्स जी, पैजार जी , अभेंद्र