Skip to main content

चिंतन

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 15/10/2008 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
अखंड चिंतन चालू असे चित्ति त्याला नाही मरण मेल्याविना नैसर्गिक आहे विचारांचे येणे त्याला थांबवया बहाणे शोधू नका येउदेत बापुडे कितीते विचार त्याचे प्रकार पाहू चित्ति बुद्ध म्हणे जना रहा अखंड सवधान कराहो अवलोकन स्वचित्ताचे....!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1636
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

गहन विषय वाटत आहे. (५ मिनिटं देखील निश्चळ न बसू शकणारा.) पुण्याचे पेशवे

वा! साला लै भारी आध्यात्मिक कविता..! आपला, (स्खलनशील प्राणीमात्र) तात्या.

वाहवा. खूप सुंदर. येऊ द्यात अजुन. मुमुक्षु

अवलोकन सुंदर आहे.