लेखकचन्द्रशेखर गोखलेयांनी बुधवार, 15/10/2008 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
अखंड चिंतन
चालू असे चित्ति
त्याला नाही मरण
मेल्याविना
नैसर्गिक आहे
विचारांचे येणे
त्याला थांबवया बहाणे
शोधू नका
येउदेत बापुडे
कितीते विचार
त्याचे प्रकार
पाहू चित्ति
बुद्ध म्हणे जना
रहा अखंड सवधान
कराहो अवलोकन
स्वचित्ताचे....!
प्रतिक्रिया
छान!
वा! साला लै
वाहवा. खूप
अवलोकन