"जपून टाक पाउल ...
इथे प्रत्येक वाट आपली नसते
जपून ठेव विश्वास
इथे प्रत्येक माणुस आपला नसतो
जपून घे निर्णय
इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो
जे भांडल्यावर आधी क्षमा
मागतात,
त्यांची चुक असते म्हणून नव्हे,
तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा
असते म्हणून..
जे तुम्हाला मदत करायला पुढे
सरसावतात
ते तुमचे काही देणे लागतात म्हणून
नव्हे,
तर ते तुम्हाला आपलं मानतात
म्हणुन......!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1756
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
कवितेचा हेतू चांगला आहे.
हं.
कविता छान आहे..
ऑर्कुट अन फेसबुकावर आधीच नाव
In reply to कविता छान आहे.. by पुंबा
ह्याह्याह्या..
In reply to ऑर्कुट अन फेसबुकावर आधीच नाव by खेडूत