मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छळ

संदीप-लेले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रश्र्नं छळतात ! आपल्याला पडलेले कमी, इतरांना न पडलेले जास्त छळतात !
उत्तरं छळतात ! न मिळालेली कमी, मिळालेली जास्त छळतात !
प्रश्र्नं नी उत्तरं, दोन्ही छळतात ! प्रश्र्नांची आलेली उत्तरं कमी, उत्तरातून आलेले प्रश्र्नं जास्त छळतात !

वाचने 795 वाचनखूण प्रतिक्रिया 2

चांदणे संदीप 27/03/2017 - 19:12
कविता आवडली! Sandy

In reply to by चांदणे संदीप

संदीप-लेले 27/03/2017 - 19:38
धन्यवाद ! नावाप्रमाणे विचारात ही साधर्म्य आहे असं दिसत :)