लेखक संदीप-लेले यांनी शनिवार, 25/03/2017 02:40 या दिवशी प्रकाशित केले. प्रश्र्नं छळतात ! आपल्याला पडलेले कमी, इतरांना न पडलेले जास्त छळतात ! उत्तरं छळतात ! न मिळालेली कमी, मिळालेली जास्त छळतात ! प्रश्र्नं नी उत्तरं, दोन्ही छळतात ! प्रश्र्नांची आलेली उत्तरं कमी, उत्तरातून आलेले प्रश्र्नं जास्त छळतात ! लेखनविषय: कविता वाचने 802 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया आवडली चांदणे संदीप सोमवार, 27/03/2017 19:12 कविता आवडली! Sandy :) संदीप-लेले सोमवार, 27/03/2017 19:38 In reply to आवडली by चांदणे संदीप धन्यवाद ! नावाप्रमाणे विचारात ही साधर्म्य आहे असं दिसत :)
:) संदीप-लेले सोमवार, 27/03/2017 19:38 In reply to आवडली by चांदणे संदीप धन्यवाद ! नावाप्रमाणे विचारात ही साधर्म्य आहे असं दिसत :)
प्रतिक्रिया
आवडली
:)
In reply to आवडली by चांदणे संदीप