वडील
लेखनविषय:
प्रत्येक सणावाराला
तुमच्या स्पर्शाचं गोंदण आहे
मी केवळ एक क्षुल्लक खडा
पण मला तुमचं सोन्याचं कोंदण आहे ....
वाचने
2085
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
थंडी आहे खूप
ढगांत घ्या गुरफटून
आम्हां सगळ्यांची माया
ऊब देईल आतून .....
In reply to वडील by वृंदा१
गरम आहे सूप
यमकात प्या फुंकून
अर्थ-यमक-व्हाया
आशय येइल कंथून!
In reply to गरम आहे सूप by अत्रुप्त आत्मा
कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.
प्रत्येक नवंकवीला
मिपा आंदण आहे
टाकावी जिल्बी किंवा पेढा
शेवटी आपलच स्वात्म कुंथन आहे
In reply to पडिल by अत्रुप्त आत्मा
कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.
In reply to कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी by वृंदा१
हि विडंबने आहेत. यात घाण काय आहे?
....असं चुकून वाचलं गेलं. पण सदस्यनाम बघून मग पुन्हा वाचलं. बाय द वे, हा उखाणाये का ?
भारत आणि इंग्लंडच तसं
बरंच जुनं भांडण आहे,
भारताची राजधानी दिल्ली,
तर इंग्लंडची लंडण आहे! :P
फक्त अशा छोट्या छोट्या कविता वेगळाल्या टाकण्यापेक्षा एकाच विषयावर लिहिलेले एकत्र टाका. जास्त परिणामकारक वाटेल.
कृपया विडंबन करताना मूळ कवितेत असलेल्या हळव्या भावनेची खिल्ली उडवू नये असं वाटतं.
चारोळी असं लिहीत जा, म्हणजे उघडून वाचणार्याचा हिरमोड होणार नाही.
वडील