Skip to main content

वडील

लेखक वृंदा१ यांनी शनिवार, 14/01/2017 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक सणावाराला तुमच्या स्पर्शाचं गोंदण आहे मी केवळ एक क्षुल्लक खडा पण मला तुमचं सोन्याचं कोंदण आहे ....
लेखनविषय:

वाचने 2093
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

थंडी आहे खूप ढगांत घ्या गुरफटून आम्हां सगळ्यांची माया ऊब देईल आतून .....

In reply to by वृंदा१

गरम आहे सूप यमकात प्या फुंकून अर्थ-यमक-व्हाया आशय येइल कंथून!

In reply to by अत्रुप्त आत्मा

कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.

प्रत्येक नवंकवीला मिपा आंदण आहे टाकावी जिल्बी किंवा पेढा शेवटी आपलच स्वात्म कुंथन आहे

In reply to by अत्रुप्त आत्मा

कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.

भारत आणि इंग्लंडच तसं बरंच जुनं भांडण आहे, भारताची राजधानी दिल्ली, तर इंग्लंडची लंडण आहे! :P

फक्त अशा छोट्या छोट्या कविता वेगळाल्या टाकण्यापेक्षा एकाच विषयावर लिहिलेले एकत्र टाका. जास्त परिणामकारक वाटेल.