पाऊस...

दिनेश५७ जे न देखे रवी...
जडावल्या तिन्हिसांजेला ओल्या पावसाचा गंध ... झुगारले सारे बंध ओला पाऊस दाटतो आभाळात अनवट ... भाळावरी मळवट चिंब रात्रीच्या उरात पेटलेली आग आग ... उगा अंधाराला जाग अंधाराच्या अंगावर उजेडाचा कवडसा ... पाण्यावर ओल्या रेषा
वर्गीकरण
लेखनविषय:

1 टिप्पण्या 650 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments