लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 26/06/2016 21:00 या दिवशी प्रकाशित केले. जडावल्या तिन्हिसांजेला ओल्या पावसाचा गंध ... झुगारले सारे बंध ओला पाऊस दाटतो आभाळात अनवट ... भाळावरी मळवट चिंब रात्रीच्या उरात पेटलेली आग आग ... उगा अंधाराला जाग अंधाराच्या अंगावर उजेडाचा कवडसा ... पाण्यावर ओल्या रेषा लेखनविषय: कविता मुक्तक वाचने 655 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया सुंदर मिसळलेला काव्यप्रेमी मंगळवार, 28/06/2016 12:21 सुंदर
प्रतिक्रिया
सुंदर