राहून गेलेलं
लेखनविषय:
गहिऱ्या गहिऱ्या आभाळात
तुझे निर्मळ, सच्चे डोळे,
सुसाटल्या वाऱ्यासवे,
तुझे स्वप्नांचे हिंदोळे
वीज येते, तशी तुझी
क्षणार्धात भेट,
गडगडाटी गोंगाटाचे
तुझे अनोळखीसे बेट
पाऊस सुरू होण्याआधी
इतकं सारं दाटून आलं..
पाऊस पडून गेला-
आणि तुला सांगायचं राहून गेलं
तुला सांगायचं राहून गेलं..
वाचने
5329
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
सुरेख!
वाह।!!
सुंदर!
बोलुन चालुन अबोलीच नाव तुमच
छान लिहिलेय.
सुंदर!!!
सुन्दर पावसाळी कविता
या भाषाकोविद् बाई कविता कधीपासून करु लागल्या???
कविता म्हणून आवडली!
धन्यवाद!
कविता आवडली.
कविता आवडली.
अबोल्या, आवडली गो कविता.
छान जमलीय अगदी.
हुशार आहे बहिणाबाई.
सुंदर!
मस्त
सुंदरच!!
Sandy
सुटसुटीत आणि तरीही परिणामकारक.
आवडली कविता.
पाऊस सुरू होण्याआधी इतकं सारं दाटून आलं.. पाऊस पडून गेला- आणि तुला सांगायचं राहून गेलं...हे खासच !
किती छान.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! :)
अरे व्वा
मस्त
पण काय सांगायच राहुन गेलयं ते कोण सांगणार ??????
सुंदरच,
.....वीज येते, तशी तुझी
क्षणार्धात भेट...
मस्त लिहीलिय...
सुंदरच,
.....वीज येते, तशी तुझी
क्षणार्धात भेट...
मस्त लिहीलिय...
क्लास!
सहिए
वा !
मस्तच!
धन्यवाद!
बऱ्याच काळानंतर कविता लिहिली. तुम्हा सर्वांच्या कौतुकाने हुरूप आला..
सुरेख कविता.
सुरेख कविता.
थोडक्या शब्दात बरंच काही सांगणारी कविता.कवितेचं हे वैशिष्ट्य पुरेपूर उतरलंय या कवितेत म्हणून जास्त आवडली.
पुकप्र!
छान कविता
मनाच्या तळ्यावरती आठवांचे पक्षी आले
तुझ्या जुन्या पाऊलखुणा त्यात माझे ठसे ओले.......
ही कविता/गाणे आठवले
सुरेख!