✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राहून गेलेलं

प — पिशी अबोली, गुरुवार, 06/09/2016 - 16:12
गहिऱ्या गहिऱ्या आभाळात तुझे निर्मळ, सच्चे डोळे, सुसाटल्या वाऱ्यासवे, तुझे स्वप्नांचे हिंदोळे वीज येते, तशी तुझी क्षणार्धात भेट, गडगडाटी गोंगाटाचे तुझे अनोळखीसे बेट पाऊस सुरू होण्याआधी इतकं सारं दाटून आलं.. पाऊस पडून गेला- आणि तुला सांगायचं राहून गेलं तुला सांगायचं राहून गेलं..

प्रतिक्रिया द्या
5320 वाचन

💬 प्रतिसाद (34)

सुरेख!

प्राची अश्विनी
गुरुवार, 06/09/2016 - 16:25 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

वाह।!!

प्रीत-मोहर
गुरुवार, 06/09/2016 - 16:34 नवीन
वाह।!!
  • Log in or register to post comments

सुंदर!

पैसा
गुरुवार, 06/09/2016 - 16:44 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

ओ हो

मारवा
गुरुवार, 06/09/2016 - 17:09 नवीन
बोलुन चालुन अबोलीच नाव तुमच
  • Log in or register to post comments

छान लिहिलेय.

एस
गुरुवार, 06/09/2016 - 19:18 नवीन
छान लिहिलेय.
  • Log in or register to post comments

सुंदर!!!

आनन्दिता
गुरुवार, 06/09/2016 - 19:21 नवीन
सुंदर!!!
  • Log in or register to post comments

सुन्दर पावसाळी कविता

विवेकपटाईत
गुरुवार, 06/09/2016 - 19:26 नवीन
सुन्दर पावसाळी कविता
  • Log in or register to post comments

या भाषाकोविद् बाई कविता

रमेश भिडे
गुरुवार, 06/09/2016 - 19:30 नवीन
या भाषाकोविद् बाई कविता कधीपासून करु लागल्या??? कविता म्हणून आवडली!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पिशी अबोली
गुरुवार, 06/09/2016 - 22:24 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

रेवती
गुरुवार, 06/09/2016 - 22:34 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

रेवती
गुरुवार, 06/09/2016 - 22:34 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

अबोल्या, आवडली गो कविता.

अभ्या..
Fri, 06/10/2016 - 00:18 नवीन
अबोल्या, आवडली गो कविता. छान जमलीय अगदी. हुशार आहे बहिणाबाई.
  • Log in or register to post comments

सुंदर!

यशोधरा
Fri, 06/10/2016 - 04:54 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

+१

चाणक्य
Fri, 06/10/2016 - 06:04 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

सुंदर!!

चांदणे संदीप
Fri, 06/10/2016 - 06:30 नवीन
सुंदरच!! Sandy
  • Log in or register to post comments

जबरी

नाखु
Fri, 06/10/2016 - 08:26 नवीन
सुटसुटीत आणि तरीही परिणामकारक.
  • Log in or register to post comments

आवडली कविता.

भरत्_पलुसकर
Fri, 06/10/2016 - 11:23 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

सस्नेह
Fri, 06/10/2016 - 11:28 नवीन
पाऊस सुरू होण्याआधी इतकं सारं दाटून आलं.. पाऊस पडून गेला- आणि तुला सांगायचं राहून गेलं
...हे खासच !
  • Log in or register to post comments

.

कवितानागेश
Fri, 06/10/2016 - 13:46 नवीन
किती छान.
  • Log in or register to post comments

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! :

पिशी अबोली
Fri, 06/10/2016 - 15:53 नवीन
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments

अरे व्वा

टवाळ कार्टा
Fri, 06/10/2016 - 16:40 नवीन
अरे व्वा
  • Log in or register to post comments

मस्त

कविता१९७८
Fri, 06/10/2016 - 16:45 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

अरे

इरसाल
Fri, 06/10/2016 - 16:48 नवीन
पण काय सांगायच राहुन गेलयं ते कोण सांगणार ??????
  • Log in or register to post comments

वा!

भुमी
Fri, 06/10/2016 - 20:50 नवीन
सुंदरच, .....वीज येते, तशी तुझी क्षणार्धात भेट... मस्त लिहीलिय...
  • Log in or register to post comments

वा!

भुमी
Fri, 06/10/2016 - 20:50 नवीन
सुंदरच, .....वीज येते, तशी तुझी क्षणार्धात भेट... मस्त लिहीलिय...
  • Log in or register to post comments

क्लास!

जव्हेरगंज
Fri, 06/10/2016 - 20:58 नवीन
क्लास!
  • Log in or register to post comments

सहिए

एक एकटा एकटाच
Fri, 06/10/2016 - 23:54 नवीन
सहिए
  • Log in or register to post comments

वा !

खटपट्या
Sat, 06/11/2016 - 01:23 नवीन
वा !
  • Log in or register to post comments

मस्तच!

रातराणी
Sat, 06/11/2016 - 09:06 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पिशी अबोली
Sat, 06/11/2016 - 15:24 नवीन
धन्यवाद! बऱ्याच काळानंतर कविता लिहिली. तुम्हा सर्वांच्या कौतुकाने हुरूप आला..
  • Log in or register to post comments

सुरेख कविता.

नूतन सावंत
Sat, 06/11/2016 - 17:15 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments

सुरेख कविता.

नूतन सावंत
Sat, 06/11/2016 - 17:15 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments

थोडक्या शब्दात बरंच काही

अजया
Sat, 06/11/2016 - 18:08 नवीन
थोडक्या शब्दात बरंच काही सांगणारी कविता.कवितेचं हे वैशिष्ट्य पुरेपूर उतरलंय या कवितेत म्हणून जास्त आवडली. पुकप्र!
  • Log in or register to post comments

छान कविता

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Sat, 06/11/2016 - 23:13 नवीन
छान कविता मनाच्या तळ्यावरती आठवांचे पक्षी आले तुझ्या जुन्या पाऊलखुणा त्यात माझे ठसे ओले....... ही कविता/गाणे आठवले
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा