देव गाभाऱ्याबाहेर निघाला!
शून्य मनाने बसलो होतो गाभाऱ्यात
आली ती पलीकडुन!
सांगितले कानात
येताहेत भेटायला तुला!
किती आनंदलो मी!
बहुता दिसा भेट होणार
का जन्मासी आलो मी!
जगण्याला अर्थ येणार
आली ती देवळात
निघाली माझ्याकडे येण्यासाठी!
आता रिते झाले मन
नवे वर्म भरून घेण्यासाठी!
थांब कुलटा
घणाघात झाला!
परंपरा तोडशिल?
मुलाला भेटायला!
परंपरा आड आली
भरल्या डोळ्याने परत निघाली!
मुलाला भेटावयाची इच्छा
इच्छा अधुरीच राहिली!
माता गेली माघारी
मुलाचा कोप झाला!
आणि परंपरा तोडून
देव गाभाऱ्याबाहेर निघाला!
वाचने
7252
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
सही ! पोचली आणि आवडली
In reply to सही ! पोचली आणि आवडली by माहितगार
सहमत. +१११
गुड़
कविता आवडली...
In reply to कविता आवडली... by ज्ञानोबाचे पैजार
जेजुरीला
In reply to जेजुरीला by नाखु
एक नमस्कार पुरेसा आहे
In reply to जेजुरीला by नाखु
चला देवाला नमस्कार करण्यावर
धन्यवाद मंडळी!!!!!
!
छान!
कविता खरचं खूप छान जमली आहे.
In reply to कविता खरचं खूप छान जमली आहे. by सही रे सई
धन्यवाद सई!
काळीज को छू गई :-( :-(
In reply to काळीज को छू गई :-( :-( by लालगरूड
धन्यवाद!!!!!!
अप्रतिम!
In reply to अप्रतिम! by बोका-ए-आझम
संपूर्ण समाजाला टार्गेट नाही
In reply to संपूर्ण समाजाला टार्गेट नाही by DEADPOOL
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by बोका-ए-आझम
अर्थात
In reply to अर्थात by नाखु
बरोबर.!!!
छान लिहीलेय,
उत्तम कविता.
In reply to उत्तम कविता. by अभिजीत अवलिया
धँस अभिजीत!!!
चांगलंय दादा...भावना अप्रतिम!
थँक्स असंका!
@DEADPOOL या कवितेचे अधिक
In reply to @DEADPOOL या कवितेचे अधिक by माहितगार
खरंच. तेवढी ताकदवान आहे
In reply to @DEADPOOL या कवितेचे अधिक by माहितगार
धँस माहितगार!
आँ! ही कविता कशी काय मिसली ?
माता गेली माघारी
उत्तम !