देवाचे स्थान कुठे ।।
लेखनविषय:
काव्यरस
मान कुठे, सन्मान कुठे, सद्भावाचे भान कुठे,
ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे..
पुजा आमची नित्याची, नैवेद्य ही नित्याचेच
श्रद्धेपोटी उगाच आमुचे वादविवाद ही नित्याचेच
वाटून घेतले देवही आम्ही माणुसकीचे गान कुठे
ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे..
जाती धर्माची वर्गवारी करून घेतली आम्ही
जागा प्रत्येक मंदिराची वाटून घेतली आम्ही
एक नियती सार्यांसाठी आम्हा त्याचे भान कुठे
ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे..
वाचने
5868
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
जबरदस्त!
+१
जिकडे तिकडे शोधीत का रे फिरसी
In reply to जिकडे तिकडे शोधीत का रे फिरसी by सतिश गावडे
गावडे काका देव नाहीच तर तो
In reply to गावडे काका देव नाहीच तर तो by स्पा
तसं आपण मानायचं असतं. नाहीतरी
कविता पोचली. अहिराणीचा संबंध
लाखो वर्षे ...
In reply to लाखो वर्षे ... by चौकटराजा
:) उत्तम निरीक्षण
In reply to लाखो वर्षे ... by चौकटराजा
सबब नास्तिकही नियति शरणतेचा
In reply to सबब नास्तिकही नियति शरणतेचा by सतिश गावडे
क्लासच सगाण्णा!!!
In reply to सबब नास्तिकही नियति शरणतेचा by सतिश गावडे
केवळ नकारात्मकताच नाही ..
एक नियती सार्यांसाठी .....