✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गंमतीशीर चित्रे! :)

व — विसोबा खेचर, Sat, 11/24/2007 - 10:16

प्रतिक्रिया द्या
8193 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
प्रमोद देव Sat, 11/24/2007 - 12:39 नवीन

झकास!

दिल खुश करून टाकले.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 11/24/2007 - 12:52 नवीन

छान

कबुतराचे चित्र सर्वात जास्त आवडले. :) बाकी सर्वात काही अंशी बदला घेणे सुरू आहे किंवा असे घडू शकते असा प्रकार वाटतो. कबुतराचे खरोखरच आताही घडते असे वाटते ;)
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 11/24/2007 - 13:31 नवीन

थँक्स गिव्हींग

तात्या, नुकताच अमेरिकेत थँक्स गिव्हींग नावाचा सण पार पाडला. ह्या सणाला इकडे घरोघरी 'टर्की' नावाच्या पक्ष्याचे मांस खाण्याची प्रथा आहे. तुमची चित्रे पाहून यंदाच्या थँक्स गिव्हींग मध्ये पाहाण्यात आलेले हे चित्र आठवले. Image removed.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 11/24/2007 - 16:25 नवीन

मस्त! :)

:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
सोनम Mon, 01/19/2009 - 21:44 नवीन

मस्त

फोटो खूप छान आहे तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 01/19/2009 - 21:53 नवीन

मस्त फोटो

मानव क्रॉसिंगचा खासच आहे :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/19/2009 - 21:56 नवीन

ही दोन्ही ..

तात्या आणि कोलबेर पंत.. मलाही हे फॉर्वडेड मध्ये आलं होतं.. मस्त आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 01/19/2009 - 23:52 नवीन

हं

मी पण पाहिली होती ही चित्र मज्जेशीर आहेत. मीनल.
  • Log in or register to post comments
उ
उपाशी बोका Tue, 01/20/2009 - 00:17 नवीन

सुंदर

सुंदर चित्रे आहेत.
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Tue, 01/20/2009 - 00:47 नवीन

चित्रे!

मस्तच चित्रे आहेत! आताच कबुतराचे शिट डोक्यावर पडल्याप्रमाणे ओले वाटले! टर्कीचे ही छानच.
  • Log in or register to post comments
ढ
ढ Tue, 01/20/2009 - 13:53 नवीन

कबूतरांवरून......

एका इंग्रजी पुस्तकात वाचलेला हा किस्सा. नक्की आठवत नाही पण बहुधा डिक फ्रॅन्सिसच्या एका कादंबरीत होता. अनेक वर्षे उन्हपावसात काढल्यानंतर एक स्त्री आणि एक पुरुषाच्या पुतळ्याला परमेश्वर प्रसन्न होऊन अर्ध्या तासासाठी जिवंत होण्याचे वरदान देतो. दोन्ही पुतळे जिवंत झाल्यावर लगेच झाडाझुडुपांमागे पळत जातात. पंधरा मिनिटांनी घामेघूम होऊन बाहेर येतात. पुरूष पुतळा म्हणतो " अरेच्च्या! अजुन पंधरा मिनिटे आहेत की आपल्याकडे. काय विचार आहे तुझा?" स्त्री पुतळा उद्गारतो "काही हरकत नाही. पण यावेळेला तू कबुतरांना पकडून ठेव आणि मी शिटते त्यांच्यावर.
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Tue, 01/20/2009 - 19:02 नवीन

काळजी मिटली....

चला...आता खुद्द मालकांनीच ढकलपत्रातला मजकुर / चित्रे टाकली आहेत... आता बाकीच्यांना पण ढकलपत्रे ढकलायला संमती असेल अशी आशा धरायला हरकत नाही...
  • Log in or register to post comments
क
कशिद Tue, 01/20/2009 - 21:10 नवीन

lol

lol
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा