मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंतर

अविनाश लोंढे. · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
[ती] नवल वाटतय मला , इतक्या वर्षानी तूझी हाक आली , कदाचीत ,तुला वाटल असेल की , 'काळाने ' माझी जखम भरली …. जखम माझी अजूनही ओली , पण स्वप्नांनी आपल्या पांघरलेली आठवते ? जुन्या स्वच्छंदी तारुण्यात, सर्रकन पायाखालून जमीन सरकलेली ..... अंतर आपल्यात लाखो मैलांच …। मग कसं शक्य मीलन दोघांच ? [मी ] हजारदा आवाज दिला तूला , पण , साद नाही मिळाली मला तुटतो मी, तुझ्या जीवासाठी पण ,तू कुठे तुट्तेस माझ्यासाठी ? आवडत नाही मला , माझ् दुख: तुझ्यापुढ सांडण माहितेय , वेळ नाहीये दोघाकड पण सोडवायचय मला हे कोडं ? आता अंतर आपल्यात लाखो मैलांच …। तरीही शक्य मीलन दोघांच ……. (Apologies for typing error)

वाचने 664 वाचनखूण प्रतिक्रिया 0