प्रयास

अविनाश लोंढे. जे न देखे रवी...
(काल पोस्ट केलीली कविता ‪#‎वीट‬ , ही प्रियेसीच्या च्या नजरेने होती , आजची ‪#‎प्रयास‬ ,ही कविता प्रियकराच उत्तर …). तू जानारस होतीस , अन जाशीलही , मला राग आलाय , मी सालस असल्याचा तुला माहितेय, मी प्रयास सोडला नव्हता …… .माफी मागण्यात मी कच्चा आहे तुला माहितेय , मी हटहास सोडला नव्हता……. कदाचीत देव तरी इथं सच्चा आहे मला माहितेय … कि तुला माहितेय , मी एकदा नाही … चूक दोनदा केलीये अन दोनदा नाही …चूक तीनदा केलीये अन तीनदा नाही…. चूक शंभरदा केलीये म्हणूनच मला , आज अजून एक संधी हवीये …. माझ्या चुकांना सुधारायची म्हणूनच मला , आज अजून एक संधी हवीये …. तु स्वीकारलेल्या माफीची इतका उशीर झालाय का माफ करायला ? इतका उशीर झालाय का चुकांना सावरायला ? याद सतावते तुझी , ना फ़क्त तुझ्या देहाची मीच ना तो ज्यान ,वाट लावली तुझ्या स्वप्नांची सारा दोष दे मला , पण माझी पुन्हा होते का ? माहितेय तुला , टाळी एका हाताने वाजते का ? पुन्हा पुन्हा येयील मी , ह्र्याद्याला तथ्य सांगीन मी , पुन्हा पुन्हा जाशील तू , ह्र्याद्याला सत्य सांग तू …. इतका उशीर झालाय का माफ करायला ? इतका उशीर झालाय का चुकांना सावरायला ? याद सतावते तुझी , ना फ़क्त तुझ्या देहाची मीच ना तो ज्यान ,वाट लावली तुझ्या स्वप्नांची
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

0 टिप्पण्या 690 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp