Skip to main content

वीट....(ती - त्याला)

लेखक अविनाश लोंढे. यांनी मंगळवार, 29/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , त्या कचऱ्याचा , तू मला सोडण्याचा , वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , पर्वा न करता तोडलेल्या वचनांचा वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , प्रेमाविना तुझ्या लालासलेल्या शरीराचा वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , तू तोडलेल्या तुझ्या बोलांचा , रागाचा घेऊन जा , तुझी हरएक चिज़, घेऊन जा , दिलेल प्रेमाच बीज.... कस विसरू तुझ ,लाख वेळाच झूट, कितीदा न कशी देऊ पून्हा तीच ती सूट …। काळजाच्या माझ केलस तू तुकड , श्वासालाही माझ्या आत्ता हवेचे वाकड …. प्राण शरीरात नकोसा झालाय , तुझ्या खोटेपणात वेडासा झालाय …… वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , त्या कचऱ्याचा , तू मला सोडण्याचा , वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , पर्वा न करता तोडलेल्या वचनांचा वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , प्रेमाविना तुझ्या लालासलेल्या शरीराचा वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , तू तोडलेल्या तुझ्या बोलांचा , रागाचा निष्फळ माझा वेळ तुझ्यावर आज , तुझे बोल , नको माझ्यावर आज , बदलू नको तुझ तू काळीज आज मी नाही बदलणार माझं मन आज विश्वास नाही बसत , मनाच फुल तोडलंस तू …… माझ्या प्रेमाच्या पाकळ्या , तुडवल्यास तू … तुलाही विश्वास नाही , जीव लटकावलस तू …… बहरलेल्या ह्या यौवनाला , वाळवांट बनवलस तू …। वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , त्या कचऱ्याचा , तू मला सोडण्याचा , वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , पर्वा न करता तोडलेल्या वचनांचा वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , प्रेमाविना तुझ्या लालासलेल्या शरीराचा वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , तू तोडलेल्या तुझ्या बोलांचा , रागाचा (Apologies for typing error , if any )
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 825
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया