Skip to main content

आत्मक्लेश

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी बुधवार, 10/09/2008 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
वसंतात फुलायचे, श्रावणात झुलायचे असं आपलं ठरलं होतं, पण ग्रीष्मात वाळायचे, शिशीरात गळायचे यातच आयुष्य सरलं होतं.
लेखनविषय:

वाचने 1442
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

छान चारोळी मिपा वर स्वागत :)

In reply to by अभिरत भिरभि-या

=D> धन्यवाद्,रोज आवश्य वाचा