Skip to main content

आत्मक्लेश

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी बुधवार, 10/09/2008 20:15 या दिवशी प्रकाशित केले.

वसंतात फुलायचे, श्रावणात झुलायचे
असं आपलं ठरलं होतं,
पण ग्रीष्मात वाळायचे, शिशीरात गळायचे
यातच आयुष्य सरलं होतं.

लेखनविषय:

वाचने 1455
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

In reply to by अभिरत भिरभि-या

=D> धन्यवाद्,रोज आवश्य वाचा