मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तूझे येणे.......

नीता · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तु आयुष्यात आलास श्रावणधारा सारखा आषाढ्घनासम काळोख्या मनात पेरलेस चमचमते प्रीतिचे थेंब आता तु नसलास तरी... त्याच प्रीतीचे अकुंर आलेत मनभरुन कधी कधी वहातात डोळ्यातून अश्रुची फुले होउन..... नीता

वाचने 1522 वाचनखूण प्रतिक्रिया 2

टारझन Wed, 09/10/2008 - 18:44
अर्धप्रकाशित झाली का ? का क्रमशः लिहीणे विसरलात ? कविता मुर्खशिरोमणी -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात