Skip to main content

तूझे येणे.......

लेखक नीता यांनी बुधवार, 10/09/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.

तु आयुष्यात आलास
श्रावणधारा सारखा
आषाढ्घनासम काळोख्या
मनात पेरलेस
चमचमते प्रीतिचे थेंब

आता तु नसलास तरी...
त्याच प्रीतीचे अकुंर आलेत मनभरुन
कधी कधी वहातात डोळ्यातून
अश्रुची फुले होउन.....

नीता

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1531
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अर्धप्रकाशित झाली का ? का क्रमशः लिहीणे विसरलात ?

कविता मुर्खशिरोमणी
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात