मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाढदिवस म्हणजे

दिप्ती · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
वाढदिवस म्हणजे ;;) वाढदिवस म्हणजे - नाही फक्त्त वाढत्या वयाची जाणीव देणारा दिवस आनंदाने , उमेदीने नवे दिवस स्विकारण्याचा हा दिवस वाढदिवस म्हणजे - नाही फक्त भूतकाळाचा जमाख्रर्च मांडण्याचा दिवस गमावलं ते गमावलं म्हणून नवं मिळवण्याच्या उभारीचा हा दिवस वाढदिवस म्हणजे- नाहि फक्त जगण्याची पाटी कोरी करण्याचा दिवस जुन्या आठवणींचे दिवे लावून नवीन स्वप्ने रंगवण्याचा हा दिवस

वाचने 8215 वाचनखूण प्रतिक्रिया 2

श्रावणी 07/09/2008 - 23:34
फार सुंदर जुन्या आठवणींचे दिवे लावून नवीन स्वप्ने रंगवण्याचा हा दिवस खरच!!!!!!!!!!!!!!!!