Skip to main content

वाढदिवस म्हणजे

लेखक दिप्ती यांनी शुक्रवार, 05/09/2008 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवस म्हणजे ;;) वाढदिवस म्हणजे - नाही फक्त्त वाढत्या वयाची जाणीव देणारा दिवस आनंदाने , उमेदीने नवे दिवस स्विकारण्याचा हा दिवस वाढदिवस म्हणजे - नाही फक्त भूतकाळाचा जमाख्रर्च मांडण्याचा दिवस गमावलं ते गमावलं म्हणून नवं मिळवण्याच्या उभारीचा हा दिवस वाढदिवस म्हणजे- नाहि फक्त जगण्याची पाटी कोरी करण्याचा दिवस जुन्या आठवणींचे दिवे लावून नवीन स्वप्ने रंगवण्याचा हा दिवस
लेखनविषय:

वाचने 8229
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

गमावलं ते गमावलं म्हणून नवं मिळवण्याच्या उभारीचा हा दिवस मस्त ओळी..:)

फार सुंदर जुन्या आठवणींचे दिवे लावून नवीन स्वप्ने रंगवण्याचा हा दिवस खरच!!!!!!!!!!!!!!!!