मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्पर्श

ज्योति अळवणी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
हां पावसाळी गारवा तुझा सहवास हवा हवा उन्हाच्या त्या काहिलीला स्पर्श हळवा नवा नवा जल भरल्या मेघानाही हळूच स्पर्शे गारवा तप्त झाल्या निळाईला स्पर्श हळवा नवा नवा आतुरलेल्या धरेलाही स्पर्श जीवनाचा हवा मोहरुन उठली ती ही जाणून स्पर्श हळवा नवा

वाचने 1673 वाचनखूण प्रतिक्रिया 5

खटपट्या 09/10/2015 - 15:06
जीवाचा कालवा, मामाला बोलवा, माहीमचा हलवा, कालवा बोलवा बोलवा कालवा आता अत्यंत हीण प्रतिसाद अशी शेरेबाजी करु नका