काहि बालके खुप गोड क्युट असतात
काहि बालके खुप गोड क्युट असतात
..
म्हणुन वैशाख वणव्याचा भडका थांबत नाहि
श्रावण सर धरतिवर कोसळत असतेच.
वठलेल्या वृक्षाला त्याचे काय?
.
माजघरात बसलेली ति निपुत्रीक बाई
थिजलेल्या डोळ्याने सारे पहातच असते
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1866
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा! अबब!
अहाहा! अबब!
अकु स्टाईल!!! स्पेश्शल!!!
आयडी आव्डला आप्ल्याला :)
In reply to अहाहा! अबब! by एकजटा अघोरी
आयडी आव्डला आप्ल्याला :)
कारे ब्वाॅ!!!
In reply to आयडी आव्डला आप्ल्याला :) by टवाळ कार्टा
कारे ब्वाॅ!!!
एकजटा = परब्रह्माशी एकत्व
In reply to कारे ब्वाॅ!!! by एकजटा अघोरी
एकजटा = परब्रह्माशी एकत्व साधलेला!!!
अघोरी = कशाचाही घोर, चिंता, काळजी नसलेला!!!
सांग बाबा तुला यात काय आवडलं? टक्कूमक्कूशोनू!!!
उल्ल्लूल्लूल्लूल्लूल्लूल्लू!!!
चांगलंय !!
चांगलंय !!
काही मिपाकर खट असतात
काही मिपाकर खट असतात
म्हणून जिलब्यांचा रतीब काही थांबत नाही.....(यारे लवकर पुढे लीवा काहीतरी)
ओ संपादक दादा/तै/काका/भौ,
In reply to चांगलंय !! by खटपट्या
ओ संपादक दादा/तै/काका/भौ, मनाला लाउन घेउ नका (स्वगत - अजून मला एक्पण डूआय्डी मिळालेला नै :( त्यामुळे हा आय्डी उडवू न्का :) )
काही मिपाकर खट असतात
काही मिपाकर खटासी खट असतात
म्हणून जिलब्यांचा रतीब काही थांबत नाही
प्यारेमोहन मिपावर येतच अस्तात
आधीच बिझी अस्णार्या अधिकार्यांना त्याचे काय
मूक साधा तो मिपाकर
त्रस्त डोळ्यांनी सारे पहातच बसतो