काहि बालके खुप गोड क्युट असतात
काहि बालके खुप गोड क्युट असतात
..
म्हणुन वैशाख वणव्याचा भडका थांबत नाहि
श्रावण सर धरतिवर कोसळत असतेच.
वठलेल्या वृक्षाला त्याचे काय?
.
माजघरात बसलेली ति निपुत्रीक बाई
थिजलेल्या डोळ्याने सारे पहातच असते
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1839
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा! अबब!
आयडी आव्डला आप्ल्याला :)
In reply to अहाहा! अबब! by एकजटा अघोरी
कारे ब्वाॅ!!!
In reply to आयडी आव्डला आप्ल्याला :) by टवाळ कार्टा
एकजटा = परब्रह्माशी एकत्व
In reply to कारे ब्वाॅ!!! by एकजटा अघोरी
चांगलंय !!
ओ संपादक दादा/तै/काका/भौ,
In reply to चांगलंय !! by खटपट्या