जगावेगळी ती
स्वप्न असतो एक अजोडसा ठेवा
कोणत्याही क्षणी आठवणीला एकटे सुटू देत नाही
स्वप्नांचे असते सगळ्यांशीच सख्य
हा आपला अन तो परका असा भेदभाव तिथे होत नाही
'ती' हा व्यक्तिविशेष
कोणी न कोणी प्रत्येकच तरुणाच्या स्वप्नात असेल
तरीही कवितेत सही पण 'माझी ती' वेगळीच वाटो
या अट्टाहासाला अजिबात तळ मिळत नसेल
प्रेम हि कल्पना प्रत्येकच जण अनुभवतो
हातात हात घेऊन नशिबाशी भांडाया बघतो
पण 'जिचा' हात 'माझ्या' हातात आहे तीच जगावेगळी
या अन यासम मान्यतेला अजिबातच अंत नसतो
वेगळेपणा तिचा
कुठे नि कसा स्मरावा??
सावरणारा तिचा आडोसा
नेहमिपुरता हृदयात बंदिस्त असावा!!!
तिच्या आठवणींना कधीही अंत
असूच शकत नाही
पण नशिबापुढे आपण सगळेच पांगळे या वास्तविकतेला पर्याय
असूच शकत नाही
-समीर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2316
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओके
कविता ठीक वाटली. अजून लिहा.
कविता फालतू वाटली. अजून लिहा
कविता फालतू वाटली. अजून लिहा (काय जाते सांगायला?)
आज सूड घुस्ला का तुझ्यात =))
In reply to कविता फालतू वाटली. अजून लिहा by अभ्या..
आज सूड घुस्ला का तुझ्यात =))
आज सूडक्याने जरी जिलबी पाडली
In reply to आज सूड घुस्ला का तुझ्यात =)) by टवाळ कार्टा
आज सूडक्याने जरी जिलबी पाडली तरी त्याचं काई खरं नाही. हिहॉहॉहॉहॉहॉ.
.
(टक्या समीरजीनी आपल्याला एवढे खरडफळे उपल्ब्ध करुन दिलेत. आभार मान त्याचे. मापं काय काढतोयस? )
माप तू काढतो हैस....बिल
In reply to आज सूडक्याने जरी जिलबी पाडली by अभ्या..
माप तू काढतो हैस....बिल माझ्यावर फाडू नको
ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ
बारकाईने वाचल्याबद्दल धन्यवाद
In reply to कविता फालतू वाटली. अजून लिहा by अभ्या..
बारकाईने वाचल्याबद्दल धन्यवाद
लिंगभेदी (? पाचंटपणा नको) लिखाण....
करावी तेव्हडी निर्भत्सना कॅमीच्च.
सर समजल नाही, लिंगभेद???
In reply to लिंगभेदी (? पाचंटपणा नको) लिखाण.... by द-बाहुबली
सर समजल नाही, लिंगभेद???
चांगलंय !!
चांगलंय !!