भेट...
लेखनविषय:
काव्यरस
छान छान जावे दिवस
छान छान व्हावी भेट
दिवस जसा रात्रीला
येऊन भिडतो थेट थेट
मग होते रोजची सकाळ
सूर्य येताे प्रकाशात
दिवसभर थकून भागून
रात्री मिटतो आकाशात
असाच दिवस अशीच रात्र
मला खूप आवडते
मन माझं भेटीच्या त्या
सोनसंध्येला निवडते
आवडेल तुला जीवनात
अशी भेट झाली तर?
रात्री सोबत दिवसाला
नवी पालवी आली तर!?
मैत्रीच्या या फुलामधला
परागकण मी व्हावे
अश्या भेटिच्या पूर्णत्वाला
वर्षे ने ही यावे
.............................
(चित्र:- मीच काढलेले ...)
(चित्र:- मीच काढलेले ...)
वाचने
13861
वाचनखूण
प्रतिक्रिया
64
प्रसन्न कविता!
गुर्जी
In reply to गुर्जी by चांदणे संदीप
स्यांडया हानतो बघ तुला.
In reply to स्यांडया हानतो बघ तुला. by अभ्या..
आर्र….
हम्म...............
आता उत्तराची वाट पाहणं आलं...
अप्रतिम कविता =))))
In reply to अप्रतिम कविता =)))) by प्रसाद गोडबोले
@दिवस जर रात्रीला येवुन छान
मग होते रोजची सकाळ
>>>> छान छान जावे दिवस
In reply to >>>> छान छान जावे दिवस by प्यारे१
असोच्च!
खूप छान कविता.
संपादक लोक्स.. जरा हे क्लिअर
गुर्जी मस्त कविता..........!
हांगश्या
In reply to हांगश्या by पीके
माझं चित्र थोडं कमी पडलं हे
In reply to माझं चित्र थोडं कमी पडलं हे by अत्रुप्त आत्मा
>>>> डावीकडे पुरुष चेहेरा
In reply to >>>> डावीकडे पुरुष चेहेरा by प्यारे१
तो पुरुष चेहेरा (चौकिनी कान)
In reply to तो पुरुष चेहेरा (चौकिनी कान) by अत्रुप्त आत्मा
छान कविता..
In reply to माझं चित्र थोडं कमी पडलं हे by अत्रुप्त आत्मा
=))
In reply to =)) by प्रचेतस
कवीवर आपल्या कवितेबद्दल
In reply to कवीवर आपल्या कवितेबद्दल by अत्रुप्त आत्मा
अहो पण ते चित्र पण कवितेचाच
In reply to अहो पण ते चित्र पण कवितेचाच by प्रचेतस
ते वाट्टेल ते असो... तुम्ही
In reply to ते वाट्टेल ते असो... तुम्ही by अत्रुप्त आत्मा
तो तुमचा समज आहे =))
In reply to तो तुमचा समज आहे =)) by प्रचेतस
चालू द्या मग नेहमी प्रमाणे
In reply to माझं चित्र थोडं कमी पडलं हे by अत्रुप्त आत्मा
गुर्जी
मस्तं! खूप छान कविता. आवडली.
असो...
मस्त
रचना विचार आवडला
कविता आवडली
कविता आवडली
अशा मैत्रीच्या फुलातला
In reply to अशा मैत्रीच्या फुलातला by बोका-ए-आझम
रूपक - अनुषंग
In reply to रूपक - अनुषंग by अत्रुप्त आत्मा
:)
+१
छान कविता
In reply to छान कविता by पैसा
कोणाची हिंमत आहे ओ अत्रुप्त
सरांनीगुर्जींनी काढलेल्या चित्रांना हसण्याची.प्रसन्न कविता !
हे वाचून काहीतरी सुचलं
In reply to हे वाचून काहीतरी सुचलं by वेल्लाभट
वा वेल्लाभट, क्लासच!!!
In reply to वा वेल्लाभट, क्लासच!!! by मांत्रिक
+१
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
थँक्यूच म्हणजे एकदम :)
In reply to हे वाचून काहीतरी सुचलं by वेल्लाभट
आवडेश!
बुवा लैच भारी ओ
वा ये बात! अत्रुप्त आणि
In reply to वा ये बात! अत्रुप्त आणि by आदूबाळ
कबाबमे हड्डी
In reply to वा ये बात! अत्रुप्त आणि by आदूबाळ
धन्स!!!
परागकणयुक्त
In reply to परागकणयुक्त by नाखु
जिल्बीकडबोळीचकलीहुकलीतरीखाल्ल
In reply to जिल्बीकडबोळीचकलीहुकलीतरीखाल्ल by अत्रुप्त आत्मा
सर्व भेटकय्रांचे आभार. :)
भावंविश्वं जमलंय, पण इथेही
In reply to भावंविश्वं जमलंय, पण इथेही by सूड
@भावंविश्वं जमलंय, पण इथेही
In reply to @भावंविश्वं जमलंय, पण इथेही by अत्रुप्त आत्मा
हे आपल्याला कळलं , स्वत:च
In reply to हे आपल्याला कळलं , स्वत:च by सूड
@मला नेहमीच कवतिक वाटतं,>>
पहिल्या कडव्यामधे थोडी गडबड
कविता छान :)
कविता छान, चित्रही छान!
In reply to कविता छान, चित्रही छान! by यशोधरा
आंSSSSS दुत्त दुत्त ! मी
In reply to आंSSSSS दुत्त दुत्त ! मी by अत्रुप्त आत्मा
येवढा मोठा ब्रेक???? तिकडे
In reply to येवढा मोठा ब्रेक???? तिकडे by यशोधरा
मनाचा ब्रेक...उत्तम ब्रेक =))
In reply to येवढा मोठा ब्रेक???? तिकडे by यशोधरा
आज कट्ट्यामधे समस्त
In reply to आज कट्ट्यामधे समस्त by कॅप्टन जॅक स्पॅरो
अग्दी बारश्यासकट ;)
In reply to अग्दी बारश्यासकट ;) by टवाळ कार्टा
कोणाच्या? नावं तर ठेउन झाली