मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रीत धुंदी

ज्योति अळवणी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कैफ होता धुंदीचा... अन् धुंद होती रात ही हवा-हवासा स्पर्श होता... अतृप्त प्रीत बहरली कमनिय तू कामिनी ग अन्.. पुरुरवा मी तुझा चुंबिता ती नयनपुष्पे चंद्रही नाभिचा लाजला ये प्रिये.. नच दूर लोटु मी चकोर तू चांदणी गगन भरल्या चांद राति विरघळू दे तुझ्यात मी

वाचने 2540 वाचनखूण प्रतिक्रिया 10

In reply to by ज्योति अळवणी

जव्हेरगंज Sun, 09/27/2015 - 16:11
अहो पण "चंद्रही नाभिचा लाजला" हे अगदी फिट्ट बसतयं.काव्याचा एकंदर परिणाम पाहता. मला तरी आवडलं. टंकनचुकेतुन का होईना पण उत्कृष्ट उपमा साधलीय.