Skip to main content

प्रीत धुंदी

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 26/09/2015 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
कैफ होता धुंदीचा... अन् धुंद होती रात ही हवा-हवासा स्पर्श होता... अतृप्त प्रीत बहरली कमनिय तू कामिनी ग अन्.. पुरुरवा मी तुझा चुंबिता ती नयनपुष्पे चंद्रही नाभिचा लाजला ये प्रिये.. नच दूर लोटु मी चकोर तू चांदणी गगन भरल्या चांद राति विरघळू दे तुझ्यात मी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2548
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

यो...!

चांगली आहे कविता. टंकनचुका टाळाव्यात म्हणजे वाचताना घुटमळ्यासारखे होत नाही. पुलेशु!

मस्त

>>> चंद्रही नाभिचा लाजला हे असंच आहे काय???? -कसंकायसुचतंलोकांनाअसलंकाहीतरीयाअ'चुंब्या'आपलंअचंब्यात

In reply to by ज्योति अळवणी

अहो पण "चंद्रही नाभिचा लाजला" हे अगदी फिट्ट बसतयं.काव्याचा एकंदर परिणाम पाहता. मला तरी आवडलं. टंकनचुकेतुन का होईना पण उत्कृष्ट उपमा साधलीय.